प्रत्येक वर्षी 25 सप्टेंबर रोजी “जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक फार्मासिस्ट सोबतच केमिस्ट लोक व या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती हा दिवस उत्साहाने साजरा करतो.
एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडून औषध गोळ्या घेतो, आपण बरे झाल्यानंतर डॉक्टरांचे आभार मानतो कारण त्यांनी आपल्याला बरे होण्यासाठी मदत म्हणून औषध घेण्याचा सल्ला दिले असतात. पण या सगळ्या त ही जीवनदायी औषध कोण बनवतात आणि कोण शोधून काढतात त्यांचा विचार कोणी करत नाही. फार्मासिस्ट ही एक अशी व्यक्ती आहे, जी औषध तयार करून रोगाचे निदान करण्यात डॉक्टरांनाही मदत करते. वैद्यकीय शास्त्रातील फार्मासिस्टच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने 25 सप्टेंबर रोजी “जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिस्ट लोकांचे कौतुक करणे आणि ते आपल्याला किती महत्त्वाचे आहेत हे संदेश देणे.
जगभरातील चार दशलक्ष लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत. यामुळे “जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) केवळ स्वागतार्थ कार्यक्रम नाही, तर जागतिक आरोग्यावर होणारे परिणाम सुधारण्यासाठी फार्मसी टू लोकांनी बजावलेली कामगिरी त्यांचा सन्मान म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सुट्टी म्हणून साजरी केली जाते. जागतिक फार्मासिस्ट हा दिवस विविध सरकारी आणि गैरसरकारी संस्थांमध्ये आयोजित केला जातो. जागतिक स्तरावर फार्मासिस्ट लोकांचे सन्मान व्हावे यासाठी अनेक प्रयत्न होतात. फार्मासिस्ट आणि त्यांच्या भूमिका बद्दल जागरूकता वाढून हे यामागचे मूळ उद्देश असते.
आयुष्मान कार्ड (Ayushman Card) 5 लाख पर्यंत मोफत उपचार, असा करा अर्ज
“जागतिक फार्मासिस्ट दिन इतिहास” (World Pharmacist Day History)
जागतिक फार्मासिस्ट दिन हा 25 सप्टेंबर 2009 रोजी पासून सुरू झाला. तूर्कितील इस्तंबूल इथे आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स फेडरेशन FIP द्वारे प्रथमच जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. एफ आय पी चे प्रमुख डॉमिनेट जॉर्डन यांनी नोटीस जारी करून याबाबत माहिती दिली. या माहितीनुसार 25 सप्टेंबर 1912 रोजी आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स फेडरेशन FIP स्थापना झालेली आहे. म्हणूनच FIT न आपल्या स्थापना दिवसापासूनच आंतरराष्ट्रीय फार्मासिष्ठ दिवसाची सुरुवात केली. औषध शोध संशोधनांनी उत्पादन क्षेत्रातील फार्मसीचे योगदान लोकापर्यंत पोहोचवणे यांनी त्यांच्या कार्याची आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करणे हा या दिवसाच मुख्य उद्देश होय.
फार्मसी क्षेत्रचा एक प्राचीन इतिहास म्हणजे एखाद्या फार्मासिस्ट व्यक्तीने जखम भरण्यासाठी पानांचा रस वापरण्याचा विचार केला असावा तेव्हापासून फार्मासिस्ट या विषयाची सुरुवात झाली असावी, पौराणिक कथा यामध्ये असा इतिहास सांगतो. खूप जुन्या शतकापूर्वी लिहिलेल्या ग्रीक दंत कथा देखील आहेत. ज्यामध्ये अपोथेकरी किंवा फार्मासिस्ट देव असल्याचे बोलले जाते. त्या दंतकथेमध्ये फार्मासिस्ट आणि अपोथेकरी यांना तेव्हा समान मानले गेले आहे.
प्रदीर्घ काळासाठी उपचारांनी फार्मसी हातात हात घालून गेले आणि बऱ्याचदा समान प्रथा म्हणून विचार केला जात होता. फार्मसी आणि औषध यांच्यातील रेषा आटोळे शतकापासून परिभाषित केले जाऊ लागले. आणि सतराव्या शतकात पुढे जाण्यापर्यंत ते महत्त्वपूर्ण स्थापित झाले. आता डॉक्टरांच्या रुग्णासाठी स्वतः औषध तयार करू शकत नाहीत यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या हल्ल्याने मैदानात कायमस्वरूपी कायापलट झाला होता. नवीन वर्षाच्या सतत बाजारात आणली गेली आणि फार्मसी ची भूमिका नेहमीच अधिक नवीनतम झाली.
आजचा फार्मासिस्ट अनेक महत्त्वाची कर्तव्य पार पडत असतो. त्यांच्या कार्यामध्ये लोकांना योग्य औषधे ओळखणे आणि ती त्यांना प्रदान करणे, औषधाचा साठा आणि पुनर्जन
3 फ्री गॅस सिलेंडर, वाचा, Maharashtra Annapurna Yojana, महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना…
“जागतिक फार्मासिस्ट दिन उपक्रम” (World Pharmacist Day Celebration)
-
तुमच्या फार्मासिस्टचे कौतुक करा.
-
स्थानिक फार्मासिस्टला संरक्षण द्या.
-
फार्मासिस्टच्या भूमिके बद्दल जाणून घ्या.
• तुमच्या फार्मासिस्टचे कौतुक करा.
फार्मासिस्ट लोक हे खूप कठीण काळ पाहिला आहे, कोरोना सारख्या महामारी मध्ये फार्मासिस्ट लोक हे आपल्या जीवाची परवा न करता जगातील प्रत्येकासाठी काम करण्याचे धाडस केले. जगात कोरोना आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती असताना देखील या लोकांनी अनेक ठिकाणी आपली मुख्य कामगिरी बजावत लोकांना औषध पुरवठा केले याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. तसेच आजच्या काळातही त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. भविष्यातील त्यांचे महत्त्व कमी होत नाही.
• स्थानिक फार्मासिस्टला संरक्षण द्या.
फार्मासिस्ट लोकांकडून शक्य असेल तितक्या वस्तू खरेदी करा. आजच्या ऑनलाईन मार्केटिंग पेक्षा स्थानिक फार्मसी लोकांकडून औषध खरेदी करणे, हे त्यांच्यासाठी एक संरक्षण देण्यायोग्य बाब आहे.
• फार्मासिस्टच्या भूमिके बद्दल जाणून घ्या.
फार्मासिस्ट लोक हे समुदायाने काम करतात. त्यांनी जागतिक स्तरावर कशा प्रकारे काम करतात. एकमेकांशी कसे कनेक्ट असतात, त्यांची जगासाठी पात्रता जाणून घ्यावे. त्यांच्या या या भूमिकेबद्दल लोकांच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होय. या मागे “जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) साजरा करणे हा मुख्य उद्देश होय.
शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचे धडाकेबाज निर्णय, थेट मदत… Maharashtra Shetkari Yojana 2024
“जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) 25 सप्टेंबर रोजीच का साजरा करतात?
इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) च्या सदस्यांनी ही तारीख सुचवली कारण या तारखेला ची स्थापना 1912 मध्ये झाली होती यामुळे “जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) हा 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
“जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) दिनाचे उद्देश काय आहे?
“जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील फार्मासिस्ट नी वर्षभरात केलेले योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या फार्मसी व्यवसायाला प्रोत्साहन देणे हा आहे.
कोणत्याही महामारी, किंवा रोगराई वाढत असताना आपल्याला गोळ्या किंवा औषध घ्यावेच लागतात. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि गोळ्या खरेदी करतो आणि ते घेऊन आपण बरे होतो, मग आपल्याला वाटत असते की डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण औषध गोळ्या घेतल्याने बरे झालो आहोत. आणि आपण फक्त डॉक्टरांचे आभार मानतो. पण या गोळ्या आणि औषध निर्माण करणारे जे फार्मासिस्ट लोक असतात त्यांचा मात्र आपल्याला विसर पडतो. गोळ्या आणि औषध निर्माण करत असताना फार्मासिस्ट किंवा केमिस्ट लोकांना अनेक परिश्रम करून रोगाचे निदान करण्या करिता रिसर्च करावा लागतो, अनेक रोग राईवर निदान मिळवण्यासाठी खूप मोठे कष्ट करावे लागते.
अनेक तास लॅब मध्ये तपासणी करावी लागते तेव्हा अशा अनेक तासांच्या परिश्रमानंतर आपल्याला ते औषध घेणे किती योग्य आहे हे तपासल्या नंतर ते आपल्या पर्यंत पोहचतात. या सर्व प्रोसेस मध्ये अनेक लोकांचे खूप मोठे योगदान असते, याच लोकांना पण फार्मासिस्ट म्हणून ओळखतो. आणि याच लोकांसाठी म्हणजे आज 25 सप्टेंबर रोजी “जागतिक फार्मासिस्ट दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
फार्मसी हा व्यवसाय अनेक प्रकारे आरोग्याची आवश्यकता पूर्ण करतो. फार्मासिस्ट : आरोग्याच्या गरजा पूर्ण करतात. मानवी आरोग्यावर होणारे परिणाम रोखण्यासाठी फार्मसीस्ट लोकांचा खूप मोठा योगदान असतो.
जागतिक फार्मासिष्ठ दिन हा एक जागतिक आरोग्य सेवक कार्यक्रम आहे जो 2009 पासून दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे. हा आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जात आहे. ज्याची स्थापना सन 1912 मध्ये जगभरातील आरोग्य सेवा व प्रणालींमध्ये फार्मासिस्ट च महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी करण्यात आली आहे.
जागतिक फार्मासिस्ट हा दिन औषधोपचार सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण असलेल्या नागरिकांचे काळजी घेण्यासाठी फार्मासिस्टचे योगदान बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
फार्मासिस्ट दिन हा दिवस भारतातील फार्मसी व्यवसायाच्या वाढीचा उत्सवही साजरा करतो आणि फार्मसी क्षेत्रातील व्यावसायिक अंत्यदृष्टी प्रदान करून विविध क्षेत्रांनी पायाभूत समिती यात संवाद करण्यासाठी व्यासपीठ तयार करून देतो.