जागतिक फार्मासिस्ट दिन, World Pharmacist Day History, Importance

प्रत्येक वर्षी 25 सप्टेंबर रोजी “जागतिक फार्मासिस्ट दिन” (World Pharmacist Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक फार्मासिस्ट सोबतच केमिस्ट लोक व या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती हा दिवस उत्साहाने साजरा करतो. एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडून औषध गोळ्या घेतो, आपण बरे झाल्यानंतर डॉक्टरांचे आभार मानतो कारण त्यांनी आपल्याला … Read more