मागेल त्या शेतकऱ्याला विहीर अनुदान 5 लाख रुपये, Vihir Anudan Yojana Maharashtra 2024
Vihir Anudan Yojana Maharashtra 2024: विहीर अनुदान योजना 2024 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून राज्य सरकारने विहीर अनुदान योजना चालू केली आहे. विहीर अनुदान योजना (Vihir Anudan Yojana Maharashtra 2024) ही योजना 2023 पासूनच सुरु केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःची विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत … Read more