Subhadra Yojana: महिलांना थेट आर्थिक मदत, 50 हजार रुपये…
Subhadra Yojana: भारतामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सबल बनवणे. ओडिशा सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. सुभद्रा योजना 2025 Subhadra Yojana”. ही योजना गरजू महिलांसाठी एक नवीन आशेचा किरण पर्यंत पोहचत आहे. चला तर मग, … Read more