SIP FD : SIP चांगली की FD? कोणती गुंतवणूक जास्त फायदे देते? चला जाणून घेऊ.
SIP चांगली की FD? कोणती गुंतवणूक जास्त फायदे देते? जाणून घेऊ. (SIP FD Investment) सर्वप्रथम आपण दोन्ही गुंतवणुकीची व्याख्या समजून घेऊ, SIP म्हणजे काय? आणि FD म्हणजे काय? SIP म्हणजे काय? एसआयपी (SIP) म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. ही एक गुंतवणूक योजना आहे जिथे तुम्ही नियमित अंतराने (जसे की दर महिन्याला) एका निश्चित रकमेची गुंतवणूक … Read more