Samsung Galaxy A35 5G: किंमत, फीचर्स आणि संपूर्ण माहिती वाचा
Samsung ने 2024 मध्येच आपला दमदार Galaxy A35 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. पण अजूनही तो मार्केट मध्ये दमदार फिचर्स सोबत चालत आहे. या लेखात आपण या फोनची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि फायदे जाणून घेणार आहोत. 1. Samsung Galaxy A35 5G ची भारतातील किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज: ₹30,999 (ऑफरनंतर ₹27,999) 8GB RAM … Read more