परतीचा पाऊस अन् सोयाबीन पीक पाण्यात…(Heavy Rain Soyabean Crop loss)
नुकताच देशातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी अधून मधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत आहेत. (Heavy Rain Soyabean Crop loss) या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यातच येत्या दोन दिवसांमध्ये वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू … Read more