7000mAh जबरदस्त बॅटरीसह OPPO K13 भारतात 21 एप्रिलला होणार लॉन्च, किंमत फक्त इतकी
भारतीय स्मार्टफोन बाजारात एक नवीन शक्तिशाली स्मार्टफोन पाऊल ठेवण्यास सज्ज झाला आहे. OPPO कंपनी लवकरच आपला नवा मॉडेल OPPO K13 स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. हा फोन 21 एप्रिल रोजी भारतात अधिकृतपणे सादर केला जाणार असून, त्याची किंमत ₹20,000 च्या खाली असेल, हे ऐकताच अनेक स्मार्टफोन प्रेमींचं लक्ष या डिव्हाइसकडे वेधलं गेलं आहे. OPPO … Read more