OnePlus 13T ब्रँड जबरदस्त फिचर्स असलेला नवीन मोबाईल होत आहे लाँच
नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण एक नवीन खास मोबाईल लवकरच लाँच होत आहे. जे कोणी OnePlus (OnePlus 13T) कंपनीचे चाहते असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. OnePlus चा एक नवीन फोन OnlPlus 13 T लवकरच बाजारात लॉन्च करत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. चला तर आपण जाणून घेऊ … Read more