Breaking: भारतात लवकरच लाँच होणार फर्स्ट कॉम्पॅक्ट स्मार्टफोन Oneplus 13s
कॉम्पॅक्ट स्मार्टफोन असलेला असा पहिलाच मोबाईल यावेळी OnePlus कंपनीने लाँच करण्याचा निर्णय आज घेतला आहे. असा OnePlus 13s हा स्मार्टफोन snapdragon 8 Alit सोबत असलेला पहिलाच कॉम्पॅक्ट स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतो. OnePlus 13s खास: OnePlus 13s कॉम्पॅक्ट स्मार्टफोन असल्याने हा Google Pixel 9a आणि Apple iPhone 16e या अशा दोन स्मार्टफोन … Read more