जबरदस्त फिचर्ससोबत Motorola Edge 60 Pro स्मार्टफोन भारतात होत आहे launch
मोटोरोला ने आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Pro भारतात 30 एप्रिल 2025 रोजी लाँच करण्याची घोषणा केली आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानासोबत सज्ज असलेला हा मोबाईल AI (Artificial Intelligence) वर आधारित असून यामध्ये Perplexity AI, Google Gemini आणि Microsoft Copilot सारख्या स्मार्ट सहाय्यकांचा सपोर्ट देण्यात आला आहे. डिझाईन आणि डिस्प्ले: स्टायलिश आणि शानदार Motorola … Read more