महाराष्ट्र विधानसभा निवडणुक बिगुल वाजला, Maharashtra Assembly Election 2024

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना Maharashtra Assembly Election 2024 चांगलाच वेग आला आहे. राज्यातील राजकारण्यांसोबतच राज्यातील जनतेला ही मोठी उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील राजकारणात विविध मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे पक्ष आणि विपक्ष यांच्यात जागावाटप बाबत चर्चा चालू असतानाच जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण? कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? अश्या चर्चेला … Read more