आलायं Flipkart Big Billion Days, 2024 वाचा संपूर्ण माहिती

2024 मधील सप्टेंबर महिना संपत आलाय महिन्याच्या शेवटी नवरात्री आणि दिवाळीच्या औचित्य साधून फ्लिपकार्ट बिग बिलियन डे (Flipkart Big Billion Days) सर्वसामान्यांच्या खरेदीदार यांसाठी आला आहे. फ्लिपकार्ट वरील सेल म्हणजे वार्षिक विक्रमी विक्री होण्याचे दिवस. आगामी महत्त्वाचे सण लक्षात घेऊन त्या हंगामापूर्वी उत्पादनाच्या श्रेणी वर आकर्षक सवलत देऊन विक्री करणे. फ्लिपकार्ट वर रिलीज झालेले प्रोमो … Read more