Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900
CIBIL Score म्हणजे काय? Cibil सिबिल चा फुल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (credit information buro India limited) असा आहे. ही एक क्रेडिट माहिती देणारी कंपनी आहे. जी वेळोवेळी व्यक्ती आणि कंपनी यांचा आर्थिक डाटा संकलन करते, रेकॉर्ड करते आणि जपून ठेवते. याच स्कोरला क्रेडिट स्कोर म्हणून ओळखले जाते. हाच क्रेडिट स्कोर सिबिल स्कोर … Read more