Breaking News : Anil Deshmukh News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, गंभीर जखमी…
Breaking बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी झाले देशमुख. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी झाले देशमुख. काही वेळापूर्वीच नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक झाली असून या घटनेत ते गंभीर … Read more