RR vs GT आज होणार महामुकाबला Rajsthan royals vs Gujrat Titan

आज संध्याकाळी होणाऱ्या मॅच मधे राजस्थान संघ RR vs GT (Rajsthan royals vs Gujrat Titan) पैकी RR संघ सीजनचा 10 वा सामना खेळणार आहे. जर दहा सामन्यापैकी सात सामने हारले तर थेट प्ले ऑफच्या बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RR vs GT Shubhman Gill and Riyan Parag Image
RR vs GT Shubman Gill and Riyan Parag Image

 

सामना क्र. 47, जयपूर, 29 एप्रिल 2025

इंडियन प्रीमियर लीग (Indian Primium Leage)

आज संध्याकाळी ठीक 07:00 वाजता

सामना अजून सुरू होणार याच थेट प्रक्षेपण IPL Jio Hotstar वर होईल.

राजस्थान रॉयल्स ला 2024 च्या पूर्वी असलेला संघ याकडे पाहण्याची विशेष गरज आहे. विशेषता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच आरसीबी RCB ज्याप्रमाणे यावर्षी कम बॅक केली आहे त्याचप्रमाणे राजस्थान रॉयल्स ला देखील कमबॅक करता यायला पाहिजे होते. आरसीबीने यावर्षी दहा सामन्यापैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवत 14 गुणांसह आयपीएल 2025 चा पॉइंट टेबल मध्ये उसळी मारली आहे आणि टेबल टॉपरचा मान मिळवला आहे.

 

RR vs GT who will win कोण जिंकणार सामना?

 

आता राजस्थान रॉयल्स ला पॉईंट टेबल मध्ये चढाई करणे अवघड जाणार आहे, कारण गुजरात टायटन्सकडे एक पेक्षा एक असे मॅच winner खेळाडू आहेत. यामुळे राजस्थान रॉयलचे मॅच मध्ये टिकून राहणे अवघड जाणार आहे. जर गुजरात टायटनचा एकही खेळाडू टिकला तर पूर्ण सामना करू शकतो, त्यापैकीच राशिद खानने चांगली गोलंदाजी करून सर्वोत्तम प्रदर्शन केला तर हा सामना गुजरात टायटनचा होऊ शकतो.

 

Prasiddh Krishna, Rashid Khan, Mohammad Shiraj Well Bowling

 

बराच काळ मैदानापासून बाहेर राहिलेला खेळाडू म्हणजे प्रसिद्ध कृष्णा आता दुखापतीतून सुधारला आहे. आता चांगला फॉर्म मध्ये आहे. 14.12 च्या सरासरीने त्याने एकूण 16 विकेट्स मिळवले आहेत आणि रणरेट इकॉनोमिक 7.29 रेटसोबत गोलंदाजी करीत आहे. साई किशोर असा गोलंदाज आहे तोही काही मागे नाही. त्याने देखील 16.30 चा सरासरीने एकूण बारा विकेट्स मिळवले आहेत आणि त्याची रणरेट इकॉनोमी 8.22 इतकी आहे. यानंतर मोहम्मद शिराज बद्दल बोलायचे झाले तर तोही उत्तम फॉर्म मध्ये आहे आणि दोन्ही बाजूने स्विंग करण्यात आम्ही पावर प्ले मध्ये विकेट्स मिळवण्यात तरबेज आहे.

 

Shubman Gill, Sai Sudarshan, Rahul Tewatiya आणि Jos Buttler जबरदस्त बॅटिंग लाईनअप

 

तसेच गुजरात टायटनची फलंदाजीही खूप मजबूत आहे. त्यापैकी ओपनर्स शुभमन गिल (Shubman Gill), आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) सुरुवातीपासूनच जोरदार सुरुवात करून देतात. चांगली खेळी करून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये दोघांची भागीदारी किंवा दोघांपैकी एकही फलंदाज चिखला तर धावांचा डोंगर उभा राहतो. ईडन गार्डनवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनी 114 पार्टनरशिप केली होती. आणि यांच्यासोबत येतात राहुल तेवतिया (Rahul Tewatiya) आणि जोस बटलर (Jos Buttler) तोही कमालीचा फॉर्म मध्ये आहे. हे खेळाडू देखील गुजरात कडे कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात.

 

 

Sai Kishor स्पिन टु Win ठरू शकतो…

साई किशोर (Sai Kishor) देखील चांगले फॉर्म मध्ये आहे. तोही आपल्या चार ओवरच्या स्पिन टु Win स्पेल ने गुजरातला मॅच जिंकून देऊ शकतो.

 

संजू सॅमसन अजूनही दुखापतीतून सावरला नाही. तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड अद्याप दुखापतीतून सावरण्याचा कालावधी निश्चित नाही. यापेक्षा अधिक म्हणजे रियान पराग , ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर या तिघांनाही फलंदाजीची लय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. संघाच्या विजयाची जबाबदारी फक्त बॅटने जयस्वाल आणि बॉलने जोफ्रा आर्चर यांच्यावर पडल्याचे दिसून येत आहे आणि फक्त दोन जण सामना जिंकवू शकत नाहीत.

 

 

GT Playoffs गुजरात टायटनची प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल.

 

गुजरात टायटन GT आता पॉईंट टेबल मध्ये अव्वल दोन स्थानांकडे वाटचाल करत आहे. तर राजस्थान रॉयल्स RR फक्त तरंगत राहण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थान रॉयल्स आता सलग पाच सामने गमावले आहेत.

 

 

Last 5 Matches RR vs GT 

 

राजस्थान रॉयल्स L L L L L (शेवटचे पाच सामने),

गुजरात टायटन्स W W L W W (शेवटचे पाच सामने)

 

 

Playing 11 RR vs GT 

 

तुषार देशपांडेने आरआरच्या शेवटच्या सामन्यात दोन विकेट मिळालेल्या त्याने टाकलेल्या काही षटकांमध्ये ३६ धावा दिल्या. गेल्या पाच पैकी तीन सामन्यांमध्ये तुषार देशपांडे यांनी त्याचे पूर्ण षटके करण्यास असमर्थ राहिले आहेत, त्यांना कॅप्टनने पूर्ण करण्यासाठी बोलावले नाही पण आता त्याच्या जागी आकाश माधवाल हा एक पर्याय राजस्थान रॉयल्स कडे आहे.

 

राजस्थान रॉयल्स RR vs GT Playing 11:

 

1 वैभव सूर्यवंशी,

2 यशस्वी जैस्वाल,

3 नितीश राणा,

4 रियान पराग (कर्णधार),

5 ध्रुव जुरेल,

6 शिमरन हेटमायर,

7 शिवम दुबे,

8 वानिंदू हसरंगा,

9 संदीप शर्मा,

10 जोफ्राझ,

11, जोफ्रा आर्चर,

12 आकाश मधवाल

 

गुजरात टायटन्स RR vs GT Playing 11:

 

1 साई सुदर्शन,

2 शुभमन गिल (कर्णधार),

3 जोस बटलर,

4 शेरफेन रदरफोर्ड,

5 शाहरुख खान,

6 राहुल तेवतिया,

7 रशीद खान,

8 वॉशिंग्टन सुंदर,

9 साई किशोर,

10 प्रसिद्ध कृष्णा,

11 मोहम्मद सिराज,

11 शर्मा

 

Gujrat Titan गुजरात टायटन्स 

Rajsthan Royals राजस्थान रॉयल्स

RR vs GT आरआर विरुद्ध जीटी

Indian Primium Leage इंडियन प्रीमियर लीग

IPL आयपीएल 

हेही वाचा: OnePlus 13T ब्रँड जबरदस्त फिचर्स असलेला नवीन मोबाईल होत आहे लाँच

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
New Waterproof Smartphone l New Smartphone launching in India