आता घरबसल्या पॅन कार्ड (PAN Card) काढू शकता, जाणून घ्या ई पॅन कार्ड काढण्याची ऑनलाईन पद्धत.
आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड (PAN Card) सुद्धा एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. ज्याला फोटो आयडी प्रूफ म्हणून सुद्धा वापरलं जातो. बँकेत खाते उघडण्यापासून ते अनेक व्यवहार ते अनेक विविध कामापर्यंत पॅन कार्ड (PAN Card) आवश्यक आहे. पैशातच जर तुमचे पॅन कार्ड गहाळ झाले तर तुम्ही अडचणी देऊ शकता. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपण पॅन कार्ड (PAN Card) कसे मिळवणार? असा प्रश्न सर्वांना पडला असेल पण आता काळजी करायची गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन ये पॅन कार्ड काढता येणार आहे ते ही घरबसल्या देखील.
एका पेक्षा जास्त पॅन कार्ड (PAN Card) असेल तर?
एकापेक्षा जास्त पॅन कार्ड (PAN Card) असतील तर तुम्हाला दहा हजार रुपये इतका दंड भरावा लागु शकतो.
- ही पॅन कार्ड हे फिजिकल पॅन कार्ड (PAN Card) म्हणून प्रामुख्याने काम करते. सर्व फिजिकल व्यवहार आणि जिथे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य हे अशा ठिकाणी वापरता येते. त्यांच्याकडे वैद्य आधार क्रमांक आहे आणि आदर्श लिंक केलेला रजिस्टर मोबाईल आहे ते आता ई पॅन कार्डचा लाभ घेऊ शकतात.
- दरम्यान ज्यांच्याकडे फिजिकल पॅन कार्ड उपलब्ध नाही तेच लोक ई पॅन कार्ड (PAN Card) साठी अर्ज करू शकतात. इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 272 बी च्या तरतुदीनुसार, एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असल्यास दहा हजार रुपये इतका दंड आकारला जातो, असे म्हटले जाते.
Share Market म्हणजे काय? शेअर मार्केट कसे शिकावे? 2024
पॅन कार्ड (PAN Card) ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रक्रिया, PAN Card Download
- जर तुम्हाला ई पॅन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत पोर्टल वेबसाईटवर जावे लागेल.
- यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करू शकता.
- https://onlineservices.nsdl.com/paam/
- ओपन झालेल्या होमपेजवर Apply to PAN वर क्लिक करावे.
- आवश्यक ती माहिती व डिटेल्स भरावे त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्स वरती करावे आणि कॅपच्या सबमिट करावा.
- आता तुमच्या सर डिटेल्स वेरिफाय करावे ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसतील.
- आता पॅन व्हेरिफिकेशन साठी कोणताही एक मोडवर क्लिक करा त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सर टिक करावे आणि जनरेट ओटीपी वर क्लिक करावे.
- ओटीपी व्हेरिफाय करा आणि continue with paid ही पॅन डाउनलोड फॅसिलिटी वर क्लिक करा.
- आता कोणताही एक पेमेंट गेट वे निवडा आणि पेमेंट कन्फर्म करण्यासाठी ऑप्शन वर क्लिक करा.
- प्रोसेसिंग फी म्हणून 9 रुपये भरावे लागतील, पेमेंट यशस्वी झाल्यानंतर Continue ऑप्शन वर क्लिक करावे.
- पेमेंट रिसिप्ट तयार झाल्यानंतर, डाउनलोड ई -पॅन कार्ड वर क्लिक करावे
- तुमचे पॅन कार्ड तुमच्या मोबाईल फोन किंवा पीसी मध्ये डाउनलोड केले जाईल.
आधार कार्ड अपडेट कसे करावे? Aadhar Card Update
पॅन कार्ड (PAN Card) संबंधित माहिती.
टॅक्सी संबंधित काम असो किंवा बँकेची संबंधित, पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. पॅन कार्ड नंबर मध्ये व्यक्तीच्या टॅक्स आणि गुंतवणुकी संबंधित डेटा उपलब्ध असतो. मात्र पॅन कार्ड हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ई -पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
ई पॅन कार्डला तुम्ही डिजिटल अथवा ऑनलाईन पॅन कार्ड देखील म्हणू शकता. हे पॅन कार्ड एक वर्चुअल वर्जन आहे. हा ई पॅन कार्ड फिजिकल कॉपी पेक्षाही अधिक चांगले आहे. ई पॅन कार्ड हरवण्याची चिंता नसते. तसेच गरज असल्यास याचा व्हेरिफिकेशन साठी वापर सुद्धा करता येऊ शकते. विशेष म्हणजे ही पॅन काढला तुम्ही काही मिनिटातच डाउनलोड करू शकता.
आयुष्मान कार्ड (Ayushman Card) 5 लाख पर्यंत मोफत उपचार, असा करा अर्ज
आधार कार्ड (Aadhar Card) हरवल्यास काय करावे?
तुमच्या आधार कार्ड (Aadhar Card) हरवले आहे किंवा खराब झाले आहे? तर काळजी करू नका, डुप्लिकेट आधार कार्ड (Aadhar Card) मिळणे हेच सरळ प्रक्रिया आहे जी तुम्हाला अतिशय ओळखत दस्तऐवज म्हणून पुन्हा प्रवेश मिळवून देईल. तुम्ही तुमचे मूळ कार्ड गहाळ केले असेल किंवा ते वापरण्यापलीकडे खराब झाले असेल. तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI वरून डुप्लिकेट आधार कार्ड मिळवण्याची एक सोयीस्कर पद्धत प्रदान केली आहे.
ऑनलाइन आधार कार्ड (Aadhar Card) कसे डाउनलोड करावे?
- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावे.
- UIDAI वेबसाईटवर, “आधार सेवा” विभाग पहावे, हे मुख्य मेनू मध्ये किंवा ड्रॉप डाऊन दिसू शकते.
- हरवलेले UID/EID पुनप्राप्त करा, पर्याय शोधा. हे तुम्हाला ते पेजवर घेऊन जाईल. तुम्ही तिथे डुप्लिकेट आधार कार्ड ची विनंती करू शकता. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तुम्ही आधार क्रमांक UID किंवा आधार नोंदणी क्रमांक EID निवडू शकता.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करा, जसे की तुमचे पूर्ण नाव नोंदणी करत मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता. पृष्ठावर प्रदर्शित केलेले कॅपच्या कोड. तुमचा नोंदणी करत पत्ता किंवा जन्मतारीख यासारखे विनंती केलेली कोणतीही अतिरिक्त तपशील देऊ शकता.
- तपशील भरल्यानंतर “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा. मला तुमच्या नोंद करत मोबाईल नंबर वर किंवा ईमेल पत्त्यावर वन टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. वेपृष्ठावरील नियुक्ती फीडमध्ये ओटीपी प्रविष्ट करावे.
- एकदा तुम्ही ओटीपी इंटर केल्यानंतर ‘कॅपच्या कोड’ इंटर करा व “सबमिट” बटनावर क्लिक करा.
- ओटीपी पडताळणी नंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड UID तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल पत्त्यावर प्राप्त करू शकता. स्क्रीनवर एक पुष्टीकरण संदेश देखील दिसेल.
टीप: तुमच्या पुनर प्राप्त केलेले आदर क्रमांक किंवा नोंदणीकृत आयडी सह तुमच्याकडे UIDAI पोर्टलला भेट देऊन डुबलीकेट आधार कार्ड (Aadhar Card) मिळवण्याचा पर्याय दिसेल.
आधार कार्ड (Aadhar Card) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
UIDAI :- https://uidai.gov.in/en/my-aadhaar/get-aadhaar.html
Aadhar Card PAN Card Information
https://www.5paisa.com/hindi/stock-market-guide/aadhaar-card/how-to-link-pan-card-with-aadhaar-card
1 thought on “PAN Card Aadhar Card हरवलयं? ही माहिती तुमच्या कामाची…”