7000mAh जबरदस्त बॅटरीसह OPPO K13 भारतात 21 एप्रिलला होणार लॉन्च, किंमत फक्त इतकी

भारतीय स्मार्टफोन बाजारात एक नवीन शक्तिशाली स्मार्टफोन पाऊल ठेवण्यास सज्ज झाला आहे. OPPO कंपनी लवकरच आपला नवा मॉडेल OPPO K13 स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. हा फोन 21 एप्रिल रोजी भारतात अधिकृतपणे सादर केला जाणार असून, त्याची किंमत ₹20,000 च्या खाली असेल, हे ऐकताच अनेक स्मार्टफोन प्रेमींचं लक्ष या डिव्हाइसकडे वेधलं गेलं आहे.

OPPO K13
OPPO K13

OPPO K13 चे प्रमुख फीचर्स:

दमदार 7000mAh बॅटरी:

दीर्घकाळ टिकणारी आणि पाच वर्षांपर्यंत टिकाऊ कामगिरी देणारी ही बॅटरी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह केवळ 5 मिनिटांच्या चार्जमध्ये 4 तास गेमिंगसाठी सज्ज होते. या मोबाईलला पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 1 तासाची गरज लागणार आहे, 80W SuperVOOC इतकी फास्ट चार्जिंग सर्विस कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मोबाईलला चार्जिंगची No Tention असणार आहे.

शक्तिशाली Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर:

4nm टेक्नॉलॉजीवर आधारित हा नवीनतम प्रोसेसर अ‍ॅड्रेनो A810 GPU, LPDDR4X RAM आणि UFS 3.1 स्टोरेजसह येतो. AnTuTu स्कोअर 790,000+ असल्याने परफॉर्मन्सवर शंका नाही.

प्रगत AMOLED डिस्प्ले:

6.67 इंच Full HD+ स्क्रीन, 120Hz Refresh Rate आणि 1200 nits Brightness – गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ब्राउझिंग यासाठी सर्वोत्तम. Wet Touch Mode मुळे पाणी किंवा तेल असतानाही टच व्यवस्थित कार्यरत राहतो. Wet Touch Mode यामुळे युजर Exipiriance वाढणार आहे, जर आपले हाताला पाणी किंवा तेल लागले असतानाही ते व्यवस्थित रित्या काम करणार आहे.

डिझाईन आणि वापराचा अनुभव:

OPPO K13 मध्ये फक्त हार्डवेअरच नाही, तर युजर एक्सपीरियन्सचाही विचार केला गेला आहे. कंपनीने यूजरसाठी एक चांगला अनुभव यावा यासाठी या फोनचा ओव्हरऑल लूक प्रीमियम असून, सॉफ्टवेअरपासून हार्डवेअरपर्यंत प्रत्येक गोष्ट युजरसाठी ट्यून करण्यात आली आहे. गेमिंग प्रेमींसाठी, सतत काम करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीची गरज असणाऱ्यांसाठी हा फोन एक परिपूर्ण पर्याय ठरू शकतो. जर कोणाला बजेट फ्रेंडली व एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यांनी Oppo K13 मोबाईल खरेदी करण्याचा नक्कीच विचार करू शकता.

निष्कर्ष:

जर तुम्ही परफॉर्मन्स, बॅटरी आणि प्रीमियम डिस्प्लेसह एक पॉवरफुल स्मार्टफोन शोधत असाल, तर OPPO K13 तुमच्यासाठी एक परिपूर्ण निवड ठरू शकतो.

हेही वाचा : Breaking: भारतात लाँच होणार फर्स्ट कॉम्पॅक्ट स्मार्टफोन Oneplus 13s ब्रँड

हेही वाचा :

Apple iPhone 17 Pro Max: बाजारात येतोय एकदम जबरदस्त मोबाइलफोन

OPPO K13 7000mAh battery

OPPO K13 fast charging

OPPO K13 launch

OPPO K13 specifications

OPPO K13 under 20000 smartphone

OPPO K13 7000mAh battery

OPPO K13 fast charging

OPPO K13 launch

OPPO K13 specifications

OPPO K13 under 20000 smartphone

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
New Waterproof Smartphone l New Smartphone launching in India