Oppo A3 Pro 5G हा प्रीमियम 5G फोन झाला स्वस्त, 8GB – 256GB आणि 45W सुपर फास्ट चार्जर
मजबूत बॉडीसह OPPO A3 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स
Oppo A3 Pro 5G चा हा प्रीमियम 5G फोन झाला स्वस्त, 8GB – 256GB आणि 45W सुपर फास्ट चार्जरसह उत्कृष्ट कॅमेरा उपलब्ध होईल.
OPPO A3 Pro 5G – यात आठ GB RAM, MediaTek 6300 5G चिपसेट, 8MP सेल्फी कॅमेरा आणि LCD डिस्प्ले स्क्रीन समाविष्ट आहे.
OPPO A3 Pro 5G
OPPO A3 Pro 5G
या स्मार्टफोनमध्ये Android 14 ऑपरेटिंग सिस्टम, 50MP + 2MP रियर साइड कॅमेरा आणि 128GB किंवा 256GB ROM चे उत्तम पर्याय आहेत.
हा लेख पूर्णपणे वाचा, या Oppo A3 Pro 5G फोनची किंमत आणि सवलत, त्याची सर्व वैशिष्ट्ये इत्यादीबद्दल संपूर्ण तपशील दिलेला आहे.
OPPO A3 Pro 5G मोबाइलची वैशिष्टे :
डिस्प्ले – या फोनमध्ये तुम्हाला 1000 nits च्या ब्राइटनेससह, 720 × 1604 पिक्सेलचे रिझोल्यूशन आणि 6.67 इंच आकारमानासह एक उत्कृष्ट LCD डिस्प्ले स्क्रीन मिळेल.
कॅमेरा – या फोनमध्ये 50MP + 2MP रीअर कॅमेरे आहेत आणि या फोनमध्ये तुम्हाला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
रॅम आणि रॉम RAM ROM–
या मोबाइलमध्ये 8 जीबी रॅमच्या वेरिएंटमध्ये 128 जीबी आणि 256 जीबी रॉमचा पर्यायही या फोनमध्ये देण्यात आला आहे.
प्रोसेसर – हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G Octa Core प्रोसेसर समाविष्ट आहे.
बॅटरी – 5100mAh पॉवर असलेल्या Oppo फोनची बॅटरी जलद चार्जिंग वैशिष्ट्यासह येते.
कलर ऑप्शन्स – हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे: मूनलाईट पर्पल आणि स्टाररी ब्लॅक.
OPPO A3 Pro 5G किंमत आणि सवलतीच्या ऑफर
₹ 22,999 आणि ₹ 22,999 ची किंमत असलेल्या सर्वोत्तम प्रकारांना सध्या 21% आणि 13% सूट मिळत आहे. आता तुम्ही हा फोन फक्त 17,999 रुपये आणि फक्त 19,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
तुम्हाला Axis क्रेडिट कार्ड वापरून प्रत्येक खरेदीवर ₹900 चा कॅशबॅक मिळेल. तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून एक्सचेंज व्हॅल्यू म्हणून 11,000 रुपये वाचवू शकता
मजबूत बॉडीसह OPPO A3 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स
#OPPO A3 Pro 5G
Oppo ने A-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Oppo A3 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लाँच केला.
Oppo चा नवीन स्मार्टफोन OPPO A3 Pro डॅमेज प्रूफ आर्मर बॉडीसह येतो.
Oppo A3 Pro 5G स्मार्टफोन कंपनीने 20 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला आहे.
OPPO A3 Pro 5G: स्मार्टफोन कंपनी Oppo ने A-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Oppo A3 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. विशेष म्हणजे या फोनची बॉडी SGS Military स्टँडर्ड प्रमाणित आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तर, फोनची बॉडी खूप मजबूत आहे, तो पडला तरी फुटण्याची आणि खराब होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. हा स्मार्टफोन कंपनीने 20 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला आहे. तसेच, या फोनमध्ये अनेक पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. जाणून घेऊयात OPPO A3 Pro 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
OPPO A3 Pro 5G ची भारतात किंमत
OPPO A3 Pro भारतीय बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB + 128GB स्टोरेज आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा हँडसेट अधिकृत वेबसाइट, स्टोअर्स, Amazon India, Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
OPPO A3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
विशषतेबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo चा नवीन स्मार्टफोन OPPO A3 Pro डॅमेज प्रूफ आर्मर बॉडीसह येतो. या हँडसेटला SGS ड्रॉप प्रतिरोधक आणि SGS मिलिटरी स्टँडर्ड प्रमाणपत्र मिळाले आहे. फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे आणि टच सॅम्पलिंग दर 180Hz आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन्ससाठी यात ब्लू ग्लास टेम्पर्ड ग्लास बसवण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुरक्षा फीचर आहे.
या फोनबद्दल IP54 रेटिंग मिळाले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या मोबाईल फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि Mali GPU आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स आहे. हँडसेटच्या पुढील भागात 8MP कॅमेरा उपलब्ध आहे, ज्यासह LED फ्लॅश लाईट देखील आहे.
याव्यतिरिक्त, पॉवरसाठी फोनमध्ये 5,100mAh मजबूत बॅटरीने सुसज्ज आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. याशिवाय, हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे, जे SD कार्ड टाकून 2TB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट प्रदान केले गेले आहेत.
Bike Lovers साठी आली आहे, new Honda Shine 125 CC Bike जाणून घ्या नवीन किंमत…
दमदार Oppo Reno 13 5G स्मार्टफोन सीरीज आज होणार लाँच…
2025 Passive Income Tips in मराठी, आपल्या आवडीचं क्षेत्र अन् साईड इन्कम करा आताच…
3 thoughts on “Oppo A3 Pro 5G हा प्रीमियम 5G फोन झाला स्वस्त, 8GB – 256GB आणि 45W सुपर फास्ट चार्जर”