Breaking: भारतात लवकरच लाँच होणार फर्स्ट कॉम्पॅक्ट स्मार्टफोन Oneplus 13s

कॉम्पॅक्ट स्मार्टफोन असलेला असा पहिलाच मोबाईल यावेळी OnePlus कंपनीने लाँच करण्याचा निर्णय आज घेतला आहे. असा OnePlus 13s हा स्मार्टफोन snapdragon 8 Alit सोबत असलेला पहिलाच कॉम्पॅक्ट स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतो.

OnePlus 13s खास:

OnePlus 13s Mobile Launch In India
OnePlus 13s Mobile launch in India in India

 

OnePlus 13s कॉम्पॅक्ट स्मार्टफोन असल्याने हा Google Pixel 9a आणि Apple iPhone 16e या अशा दोन स्मार्टफोन सोबत टक्कर करण्याची शक्यता आहे.

 

OnePlus 13s च्या बाबत Feachers:

 

आता लवकरच भारतात OnePlus 13s रिलीज होणार आहे. पण त्या अगोदरच कंपनीने Powered Up, Size Down या प्रचार वाक्यासोबत या येणाऱ्या दमदार मोबाईलचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ज्या कारणामुळे कॉम्पॅक्ट flagship म्हणून अगोदरच बाजारात घेऊन येत आहेत याच सूचक व्यक्तता कंपनीने अगोदरच केली आहे.

 

OnePlus 13s बाबत Specifications:

OnePlus 13s हा Brand असलेला दमदार मोबाईल लॉन्चिंग आधीच अनेक वैशिष्ट्ये आणि खासियत जाहीर केले आहेत. ही जाहीर करताना OnePlus कंपनी, रंग चॉईस, Disign, chipset, आणि डिस्प्ले size मधे देखील अनेक खास गोष्टी लाँच केले आहेत.

 

 

oneplus 13s launch date in india:

 

आजच म्हणजे 28 एप्रिल 2025 रोजी OnePlus 13s मोबाईलची कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसे एक अंदाज पाहता भारतात हा स्मार्टफोन मे 2025 ते जून 2025 या कालावधी दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.

 

oneplus 13 price in india:

अजूनतरी Oneplus 13s Price कंपनीने जाहीर केले नाही, तरीही काही अंदाज आणि निष्कर्षानुसार पाहिले असता, Oneplus 13s price ची अंदाजे किंमत ही अधिकृत असलेला Oneplus 13 इतकीच असू शकते. (अंदाज असलेली शकतो किंमत खाली वर्तविण्यात आली आहे.)

 

oneplus 13s Storege specs rumors:

 

OnePlus 13s या नवीन smartphone मध्ये

RAM Storege:

  • 12 GB ते 16 GB असणार आहे. तर

ROM Storege:

  • तर इंटर्नल मेमरी पाहिली असता 256GB ते 512 GB इतकी असणार आहे.

 

Oneplus 13s india launch:

आजच म्हणजे 28 एप्रिल 2025 रोजी OnePlus 13s मोबाईलची कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसे एक अंदाज पाहता भारतात हा स्मार्टफोन मे 2025 या महिन्याच्या कालावधी दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.

 

Oneplus 13s release date:

oneplus 13s india

OnePlus 13s असो किंवा इतर कोणताही स्मार्टफोन त्याची मूळ खपत होते ते बाजार आहे भारतीय बाजारपेठ. कोणताही चांगला ब्रँड जर भारतीय बाजारपेठेत उतरला तर नक्कीच उसंड मारून मार्केट मारून जातो.

 

Oneplus 13s cost:

अजूनतरी Oneplus 13s Price कंपनीने जाहीर केले नाही, तरीही काही अंदाज आणि निष्कर्षानुसार पाहिले असता, Oneplus 13s price ची अंदाजे किंमत ही अधिकृत असलेला Oneplus 13 इतकीच असू शकते.

 

Oneplus 13s price ची किंमत काय असेल:

 

अजूनतरी Oneplus 13s Price कंपनीने जाहीर केले नाही, तरीही काही अंदाज आणि निष्कर्षानुसार पाहिले असता, Oneplus 13s price ची अंदाजे किंमत ही अधिकृत असलेला Oneplus 13t इतकीच असू शकते. म्हणजे एक अंदाज सांगायचं म्हणाल तर सरासरी 65,000/- ते 75,000/- या रेंज दरम्यान असू शकते.

हेही वाचा: OnePlus 13T ब्रँड जबरदस्त फिचर्स असलेला नवीन मोबाईल होत आहे लाँच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
New Waterproof Smartphone l New Smartphone launching in India