महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता व लाभ 2024 :
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या नवीन योजनेबद्दल माहिती देणार आहोत. “महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या नवीन योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार सोबतच स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ योजनेतून सुक्षिशित बेरोजगार युवकांना निःशुल्क स्किल ट्रेनिंग आणि सोबत रोजगार देऊन आर्थिक विकासिक मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळाकडून घेण्यात आले आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार युवकांना दिलासा देण्याचा निर्णय यावेळी राज्य सरकार कडून घेण्यात आल्याचे दिसून येते.
या योजनेच्या माध्यमातून सरकार द्वारे प्रत्येक पात्र युवकास प्रति महिना 10,000 रुपये पर्यंत मानधन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात असेल आहे. जर आपणही या योजनेसाठी पात्र आहात तर आपण या लेख माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज कसे करावे?
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरुवात करण्यात आलेली एक कौशल्य विकास योजना आहे. याला महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे वर्ष 2024-25 साठी आर्थिक बजेट सादर करताना 27 जून 2024 या रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे प्रत्येक वर्षी 50 हजार युवकांना रोजगार सोबतच प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी याची अंमलबजावणी करताना म्हणाले कि महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार युवकांना राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे, यामुळे किमान 50,000 युवकांना थेट फायदा घेता येईल आणि राज्यातील कौशल्य विकास देखील पाहायला मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्याच्याकडून व्यक्त करण्यात आले. यासाठी राज्यातील युवकांना सरकार कडून थेट प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये इतकी रोजगार भत्ता देण्याचीही घोषणा करण्यात आल्याचे जाहीर करण्या आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्य उद्देश :
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनेक युवकांना एक उत्तम कौशल्य सोबत नौकरी मिळवण्याची संधी आणि सोबतच प्रशिक्षण आधिक प्रशिक्षण सोबतच एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हाच हा योजनेच्या मागचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारचे लक्ष्य राज्यातील अनेक गरीब व होतकरू युवा नवतरूनांस निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण देऊ करणे त्यांना आत्मनिर्भर सोबत सक्षम बनविणे यामागचा मुख्य उद्देश होय. या योजनेच्या माध्यमातून सर्व बेरोजगार युवकांना निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण सोबतच सरकार करून प्रति माह 10,000 हजार रुपये इतकी सुद्धा देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना :-
अंतर्गत स्थानिक D.El.Ed किंवा B.Ed झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी.
वर्ग 12 वी पास बेरोजगार विध्यार्थ्यांना भेटणार 6000 रुपये
डिप्लोमा झालेल्या विध्यार्थ्यांना मिळणार 8000 रुपये
.पदवीधर विध्यार्थ्यांना मिळणार 10000 रुपये
नोंदणी कशी करावी? कुठे करावी? डॉक्युमेंट काय आवश्यक आहेत? इत्यादी सर्व माहिती आपल्याला खालील प्रमाणे प्राप्त होईल. वाचा…
D.El.Ed / B.Ed अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती प्रसारित करावी
ऑफलाईन प्रकारे जिल्हा ऑफिस मध्ये फॉर्म भरून घेणे महत्त्वाचे आणे
आपल्या गावातील किंवा आपल्या गावाजवळ जवळील शाळेत शिक्षक म्हणून युवा प्रशिक्षण मिळवण्याची सुवर्णसंधी :-
आपल्या गावातील D.ed अथवा B.ed झालेल्या युवक/युवतींना संधी असेल.
निवडीसाठी कोणतीही परीक्षा नाही. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
या द्वारे झालेली निवड संबंधित आस्थापना यांच्यामार्फत तात्पुरत्या स्वरूपाची पुढील 6 महिन्यासाठी असेल.
मानधन – D.ed धारक साठी 8000/- तर B.ed धारक शिक्षकांसाठी 10000/- रुपये प्रति महिना असेल.
या युवा प्रशिक्षण योजनेत निवड यामध्ये झाल्यानंतर दिलेल्या आदेशानुसार संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे.
निवडीच्या वेळी आपली मूळ टि.सी. संबंधित आस्थापनेकडे ६ महिने कालावधीसाठी जमा करणे अत्यंत आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य पद्धतीने निवड केली जाईल.
याप्रकारे आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरता येईल
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरुवात:
या योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरुवात करण्यात आली आहे.
लाभार्थी – महाराष्ट्र राज्य युवक
लाभ – प्रशिक्षण देऊ करणे
योजना जाहीर : तारीख 27 जून 2024
कार्य प्रशिक्षण योजना मुख्य उद्देश्य – युवकांना निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण देऊ करणे
कार्य प्रशिक्षण योजना आधिकारिक वेबसाइट अपडेट-
आवश्यक पात्रता :-
या योजनेचा मुख्य लाभार्थी म्हणजेच अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा असणे आवश्यक आहे
अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे किंवा यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे
अर्जदार हा विद्यार्थी असणे आवश्यक आहे किंवा
अर्जदार लाभार्थी बेरोजगार तरुण असणे आवश्यक आहे.
लाभ :
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत सर्व युवा लाभार्थी यांना प्रत्येकी 10,000 हजार रुपये की प्रशिक्षण पगार महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा दिली जाणार आहे.
या योजनेचा माध्यमातून महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील सर्व लाभार्थी बेरोजगार युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून राज्य सरकार द्वारे प्रत्येक वर्षी 50 हजार युवकांना रोजगार सोबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे मुख्य लक्ष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व गरीब होतकरू युवा बेरोजगार युवकास निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण देऊ करणे व त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविणे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) शाळेचा दाखला
3) 2 पासपोर्ट साइज फोटो
4) अर्ज प्रमाणपत्र
5) बँक पासबुक
6) ओळख पत्र
7) मोबाइल नंबर
8) सर्व शैक्षणिक कागदपत्रे
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2024
आपल्या सर्वांना सूचित करण्यात येते की, ऑनलाईन अर्ज करताना काही बदल होऊ शकतात यामुळे थेट याचा फायदा घेण्यासाठी official website वर visit नक्की करा. जेव्हा नवीन अपडेट येतील तेव्हा आपल्याला कळविण्यात येईल…
खाली दिलेल्या प्रत्येक स्टेप वर फॉलो करून या योजनेचा अर्ज करता येणार आहे, चला तर पाहू कशी आहे प्रोसेस:-
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे:-
स्टेप 1:- सगळ्यात अगोदर आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण वेबसाईट वर जावे,
स्टेप 2:- यानंतर आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा अप्लाय ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा,
स्टेप 3:- यांनतर आपल्या समोर या योजनेचा अर्ज भरण्याचा फॉर्म ओपन होईल, त्यावर क्लिक करा,
स्टेप 4:- आता आपल्याला अर्जदार म्हणून अर्ज फॉर्मवर मागितलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5:- अर्जदार च्या फॉर्म वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्जासोबत फॉर्म व इतर माहिती सोबतच अनेक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6:- शेवटी सबमिट या बटण वर क्लिक करा.
स्टेप 7:- या प्रकारे आपला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फॉर्म व्यवस्थित रित्या ऑनलाइन झाला आहे.
लाडका भाऊ योजना :
लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना होय.
मुख्यमंत्री युवा कार्य प्शिक्षण योजना या योजनेअंतर्गत नमूद केल्याप्रमाणे दर महाविद्या वेतन रक्कम शासनाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दैनिक हजेरी संबंधित असता पण उद्योग ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षण घेणाऱ्यांना विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँकेत जमा ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतील.
✓ 12 वी पास बेरोजगार विध्यार्थ्यांना भेटणार एकूण 6000 हजार रुपये
✓ डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार एकूण 8000 रुपये आणि
✓ पदवीधर विद्यार्थ्यांना मिळणार एकूण 10000 रुपये
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता :
- वयोमर्यादा एकूण 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डची जोडलेले असावे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार हा मूळ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण विद्यार्थी पात्र असतील. वय वर्ष 18 ते 35 वर्ष वर्षाच्या दरम्यान असावे.
- शैक्षणिक पात्रता बारावी पास डिप्लोमा पास पदवीधर इतके असावी.
- या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुण पात्र असतील.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
अशाप्रकारे लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी योग्यरीत्या फॉर्म भरू शकता.
नेहमी विचारण्यात येणारे काही प्रश्न :-
Q – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी आहे?
उत्तर : हो
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी आहे।
Q – महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाचा सरकारचा मुख्य उद्देश्य काय आहे?
महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना से सरकारचा मुख्य उद्देश्य सर्व गरीब बेरोजगार युवकांना प्रशिक्षण सोबत रोजगार प्रदान करणे आणि त्यांना आत्मनिर्भर व सक्षम बनविणे हा आहे.
Q – मुख्यमंत्री कौशल विकास योजना या योजनेच्या अंतर्गत प्रती महिना किती रुपये देण्यात येणार आहेत?
मुख्यमंत्री कौशल विकास योजना या योजनेच्या अंतर्गत प्रती महिना 6,000 रुपये ते 10,000 रुपये दिले जाणार आहेत.
YouTube Video
हिंदी भाषेत अधिक माहितीसाठी वाचा
Click Here… https://sarkarihelp24.in/maharashtra-mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana
हेही वाचा :- Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900
Crop Insurance कसे करावे 2024? अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान?
ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया अनुदान, Thibak Sinchan Yojana 2024 MahaDBT
मागेल त्या शेतकऱ्याला विहीर अनुदान 5 लाख रुपये, Vihir Anudan Yojana Maharashtra 2024
5 thoughts on “Yuva Prashikshan Yojana : महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाइन अर्ज, पात्रता व लाभ 2024”