Apple iPhone 16 Series : काही दिवस अगोदरच Apple च्या नवीन दमदार आयफोनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आयफोन 16 घेण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयफोन 16 (iPhone 16) ची नवीन मालिका या दिवशी बाजारात येत आहे. हा आयफोन या दिवशी तुम्हाला हाताळता येणार आहे.
Apple iPhone 16 च्या नव्या दमदार मोबाईलची सर्व मोबाईल प्रेमींना उत्सुकता लागली होती. आता मात्र आयफोन 16 (iPhone 16) कंपनीकडून लॉन्च झाले आहे. Apple ने सोमवारी रात्री आयफोन 16 (iPhone 16) आणि आयफोन 16 प्रो (iPhone 16 Pro) सिरीज लॉन्च केली आहे.
याव्यतिरिक्त कंपनीने Apple वॉच सिरीज 10, Apple Watch Ultra 2, Apple AirPods 4 सुद्धा लाँच केले आहेत. नवीन सिरीज लॉन्च झाल्यामुळे अखेर आयफोन चा त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. काय आहे नवीन आयफोनची किंमत? तुमच्या खिशाला परवडणारे आहे का? जाणून घेऊयात सविस्तर…
iPhone 16 आणि iPhone 16 pro सिरीज अगदी नव्या शैलीत लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये नवीन डिझाइन्ॲस, क्शन बटन, सुधारित कॅमेरा, आकर्षक कलर व्हरायटी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत. या फोनची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होऊन ती अपेक्षा अधिक असू शकते…
आयफोन 16 (iPhone 16) आणि iPhone 16 Plus ची किंमत…
आयफोन 16 आणि आयफोन 15 प्लस पाच वेगवेगळ्या कलर्स आणि वरायटीमध्ये सादर करण्यात आले आहेत. जे Ultramarine, Teal, Pink, White आणि Black अशा या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहेत. यात 128GB, 256GB, आणि 512 GB स्टोरेज पर्यंत उपलब्ध आहेत. iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये पासून सुरुवात होते आणि iPhone 16 Plus ची किंमत 89,000 रुपये पासून सुरुवात होते.
- आपल्या भारतात iPhone 16 Plus च्या 128 GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये इतकी असेल.
- आपल्या भारतात iPhone 16 Plus च्या 256 GB व्हेरिअंटची किंमत 99,900 रुपये इतकी असेल.
- आपल्या भारतात iPhone 16 Plus च्या 512 GB व्हेरिअंटची किंमत 1,19,900 रुपये इतकी असेल.
हेही वाचा :-Lek Ladki Yojana, लेक लाडकी योजना 2024
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची किंमत किती असेल?
iPhone 16 Pro ची किंमत ही 1,19,900 रुपये पासून सुरू होते, तर iPhone 16 Pro Max ची किंमत ही 1,44,900 रुपये पासून सुरू होते.
- आपल्या भारतात iPhone 16 Pro च्या 128 GB स्टोरेज मोबाईलची किंमत 1,19,900 रुपये असेल.
- आपल्या भारतात iPhone 16 Pro च्या 256 GB स्टोरेज मोबाईलची किंमत 1,29,900 रुपये असेल.
- आपल्या भारतात iPhone 16 Pro च्या 512 GB स्टोरेज मोबाईलची किंमत 1,49,900 रुपये असेल.
- आपल्या भारतात iPhone 16 Pro च्या 1 TB स्टोरेज मोबाईलची किंमत 1,69,900 रुपये असेल.
हेही वाचा:- Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900
iPhone 16 सिरीज साठी प्री ऑर्डर आणि सेल्स
iPhone 16 सिरीज साठी 13 सप्टेंबर पासून प्री ऑर्डर सुरू करण्यात आले आहे. 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून तुम्ही नवीन आयफोन प्री बुक करू शकता. प्री बुकिंग साठी तुम्ही Apple India च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही Apple Store, Unicorn Store, Amazon, Flipkart यासारख्या प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट ना सुद्धा भेट देऊ शकता. याशिवाय कंपनी 20 सप्टेंबर 2024 iPhone 16 सिरीज विकण्यास प्रारंभ करत आहे.
iPhone 16 फीचर्सविषयी…
iPhone 16 मध्ये तुम्हाला 6.1 इंच आणि iPhone 16 Plus या मोबाईल मध्ये 6.7 इंच इतका मोठा डिस्प्ले मिळेल. स्क्रीन ब्राईटनेस 2000 Nits इतकी आहे. यामध्ये आपल्याला कॅमेरा कॅप्चर बटन दिसेल ज्याचा वापर करून तुम्ही एखाद्या क्लिप मध्ये कॅमेऱ्याचा एक्सेस मिळू शकता. याशिवाय वापरकर्ते फोटो सुद्धा क्लिक करू शकतात.
आयफोन १६ आणि आयफोन 16 प्लस मध्ये तुम्हाला जवळपास सर्वच फीचर्स समान मिळतील. पण या दोन्ही फोन मध्ये बॅटरी आणि डिस्प्ले चा आकार फक्त वेगवेगळ्या असेल. हे दोन्ही मॉडेल मध्ये नवीन A18 चिपसेट असेल. चीपसेट A16 Bionic च्या तुलनेत ही नविन चिफसेट 30 टक्के अधिक फास्ट असेल. या नवीन GPU स्मार्टफोनपेक्षा गेल्या मोडेलच्या तुलनेत 40 टक्के अधिक गतिमान असेल.
हेही वाचा:-Share Market म्हणजे काय? शेअर मार्केट कसे शिकावे? 2024
iPhone 16 Camera कसा असेल कॅमेरा?
आयफोन नवीन सिरीज मध्ये तुम्हाला फोटो आणि व्हिडिओग्राफी विषयी कोणतीही चिंता करावी लागणार नाही. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल तर मागच्या बाजूस असलेला रिअर मधील प्रायमरी कॅमेरा हा 12 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा आहे. आयफोन मध्ये चहा त्यांना सेल्फी, व्हिडिओ कॉलिंग साठी 12 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
iPhone 16 मुळे iPhone 15, iPhone 14 आणि iPhone 13 किती रुपयांनी झाले स्वस्त?
अलीकडील अनेक रिपोर्ट समोर आलेले आहेत. यामध्ये iPhone 15, iPhone 14 व iPhone 13 यांच्या किंमतीची माहिती देण्यात आलेली आहे. एप्पल कंपनीने हे स्मार्टफोन 10 ते 12 हजार रुपयांनी स्वस्त केले आहेत. iPhone 16 सिरीज लॉन्च केल्यामुळे पूर्वीचे सिरीज हे स्वस्त झाले आहेत.
म्हणजेच iPhone 15 ची किंमत 79,600 रुपये वरून तर ते 69,600 रुपये इतकी कमी होऊ शकते, असा सर्व्हे मध्ये नमूद करण्यात आले आहे. कंपनी हे स्मार्टफोन 10 ते 12 हजार रुपयांनी स्वस्त करू शकते. तर दुसरीकडे कंपनीने iPhone 15 Plus ची किंमत 89,600 रुपये वरून थेट 79,600 रुपये इतकी केली आहे. एप्पल कंपनी यामध्ये अधिक सवलत देऊ शकते.
याशिवाय एप्पल कंपनी प्रो आणि प्रोमॅक्स म्हणजे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max बंद करू शकते. याशिवाय कंपनी आयफोन 13 आणि आयफोन 14 प्लस उत्पादन बंद करू शकते. म्हणजेच आता ग्राहकांकडे नवीन आयफोन सोबत iPhone 15, iPhone 15 Pro आणि iPhone 14 इतक्याच आयफोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. तर एप्पल कंपनी आयफोन 14 ची किंमत 10 हजार रुपयांनी कमी करू शकते.
अधिकृत Website:- iPhone – https://www.apple.com/in/iphone/?afid=p238%7CsWpq41xOA-dm_mtid_209254ho67063_pcrid_713028084133_pgrid_127298783956_pexid__ptid_kwd-2460274464_&cid=wwa-in-kwgo-iphone-slid—–
Video iPhone :-
वाचा :- https://www.apple.com/in/iphone/
आधार कार्ड अपडेट कसे करावे? Aadhar Card Update
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये या दिवशी जमा होणार!
Shetkari Yojana 2024, शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र, 90% पर्यंत सबसिडी
1 thought on “iPhone 16 : नवीन आयफोन 16 सिरीज आलाय बाजारात, काय आहे किंमत?”