2024 मधील सप्टेंबर महिना संपत आलाय महिन्याच्या शेवटी नवरात्री आणि दिवाळीच्या औचित्य साधून फ्लिपकार्ट बिग बिलियन डे (Flipkart Big Billion Days) सर्वसामान्यांच्या खरेदीदार यांसाठी आला आहे. फ्लिपकार्ट वरील सेल म्हणजे वार्षिक विक्रमी विक्री होण्याचे दिवस. आगामी महत्त्वाचे सण लक्षात घेऊन त्या हंगामापूर्वी उत्पादनाच्या श्रेणी वर आकर्षक सवलत देऊन विक्री करणे.
फ्लिपकार्ट वर रिलीज झालेले प्रोमो मध्ये असे दिसून येत आहे की निवडक बँकांच क्रेडिट कार्ड सोबत काही ब्रँड यांची भागीदारी करत फ्लिपकार्टवर आकर्षक सवलती आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होणार आहेत. चला तर जाणून घेऊया फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) आहे तरी काय आणि काय आहेत विशेष सवलती?
महत्त्वाचे मुद्दे
- Flipkart ने बिग बिलियन डेज 2024 (Flipkart Big Billion Days 2024) चा टिझर वेबसाईटवर लॉन्च केला होता.
- Flipkart च्या या वार्षिक सेलमध्ये iPhone 15 वर सूट देण्यात आली आहे.
- Flipkart Big Billion Days मध्ये अनेक मोठ्या सवलती देण्यात आले आहेत.
Tipster वर लीक केलेल्या का पोस्टवरून असे लक्षात येते की, 26 सप्टेंबर 2024 पासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) सुरू होत आहे परंतु ते मर्यादित वापर करते म्हणजेच फ्लिपकार्ट प्लस मेंबर साठी व त्यासोबतच सर्व फ्लिपकार्ट वापरकर्त्यासाठी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) 27 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे ऑफर्स मिळणार आहेत. HDFC क्रेडिट कार्ड वापर करताना एम आय आणि एक क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केलेल्या ग्राहकांना विशेष सवलत देण्यात येणार आहेत. ॲक्शन ऑफर सोबत फ्लिपकार्ट पे (Flipkart Pay) लेटर चा वापर केल्याने काही सवलती प्रदान केल्या आहेत. तसेच फ्लिपकार्ट प्लस मेम्बर्स (Flipkart Plus Member’s) यांना सुपर कॉइन च्या मार्फत अनेक मोठ्या अधिक सवलती प्राप्त करून देण्यात येणार आहेत.
iPhone 16 iPhone 16 काही दिवस अगोदर नुकताच लॉन्च झाल्याने iPhone 15 आणि iPhone 14 च्या अनेक मॉडेलवर भारी सूट मिळत आहे. तसेच Apple, Samsung, Vivo, Oppo, आणि Xiaomi यांसारख्या अनेक मोठ्या मोबाईल कंपनीच्या ब्रँडसवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. कोणत्याही ब्रँडचे कोणतेही मोबाईल आणि त्यावर किती रुपयाचे सूट मिळणार आहे हे तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर समजवून घेता येईल.
https://www.flipkart.com/big-billion-days-store
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) सुरू होताच अन्य वेबसाईटवर म्हणजे प्रतिस्पर्धी ॲमेझॉन (Amazon) सारख्या वेबसाईट वर सुद्धा मोठ्या प्रमाणात सेल सुरू होत आहे. याचे कारण म्हणजे मागच्या काही आठवड्यात गणेश उत्सवाची मोठ्या प्रमाणात सेल सुरू झाली होती आणि आता नवरात्र सुरू होत आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर शॉपिंग तर व्हायलाच पाहिजे, या कारणाने मोठ्या मोठ्या वेबसाईटवर सेल्स ला सुरुवात झाली आहे.
पुढे काहीच दिवसावर दीपावली सुद्धा आल्याने बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) सारख्या अनेक मोठे मोठे सेल्स सुरू झाले आहेत.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल्स 2024 (Flipkart Big Billion Days Sales 2024) लॅपटॉप वर मिळणार मोठी डिस्काउंट
(Flipkart Big Billion Days) सेल्स वर लॅपटॉपवर मिळणार आहे मोठ्या प्रमाणात डिस्काउंट. तुम्ही सुद्धा एक नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात त तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2024 (Flipkart Big Billion Days 2024) सुरू झाला असून या सेल्समध्ये तुम्हाला लॅपटॉप खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळणार आहे. ASUS Vivobook 15 ची किंमत 69,990 रुपये आहे परंतु या ऑफरमुळे 36,990 रुपया मध्ये उपलब्ध होईल. यामुळे जर तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायची असेल तर याच (Flipkart Big Billion Days) मध्ये खरेदी करणे सोयीस्कर ठरेल.
आजच्या काळात लॅपटॉप ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थी असो किंवा कर्मचारी प्रत्येकासाठी लॅपटॉप हा एक महत्त्वाचा आणि कंपल्सरी प्रॉडक्ट बनला आहे. ऑफिसचे काम असो व कॉलेजचे प्रोजेक्ट सर्व कामासाठी आपल्याला एक लॅपटॉप असणे फार महत्त्वाचे आहे.
डेटा तयार करणे, प्रकल्पाचे रूपरेषा तयार करणे, ऑनलाइन क्लासेस अटेंड करणे, हे सर्व कामे एकाच लॅपटॉपच्या मदतीने आपण अगदी सहज शक्य करतो. पण ह्या लॅपटॉपची किंमत इतकी जास्त असते किती प्रत्येकाला घेणे शक्य नसते, पण बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) सारख्या ऑफर्स मध्ये लॅपटॉपच्या किमती सर्वसामान्यांना सुद्धा परवडू शकतात.
जर तुम्ही सुद्धा एक नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात पण लॅपटॉपच्या प्रचंड किमतीमुळे थांबला असाल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट वर बिग बिलियन डे (Flipkart Big Billion Days) सुरू झाला आहे. अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा ब्रँड लॅपटॉप खरेदी करू शकणार आहात.
Offers…
ASUS Vivobook 15
ASUS हा ब्रँड त्यांच्या उत्कृष्ट लॅपटॉप साठी ओळखला जातो. ASUS Vivobook 15 हा एक Intel i5 लॅपटॉप आहे, परंतु तुम्ही तो Intel i3 च्या किमतीत खरेदी करू शकता. हे शक्य होणार आहे फक्त आणि फक्त (Flipkart Big Billion Days) ऑफर्स मध्ये. यामध्ये Intel Core i5 12th Gen, 8GB RAM आणि 512GB SSD फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला 15.6 इंच इतका मोठा डिस्प्ले मिळणार आहे. हा लॅपटॉप निळा आणि कूल सिल्वर अशा दोन रंगात उपलब्ध असेल.
याची किंमत 69,990 रुपये इतकी आहे, पण या बिग बिलियन डेज ऑफर नंतर याच्या किमतीतील फरक काढून 36,990 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे. या लॅपटॉप खरेदीवर तुम्ही सहा महिन्याचा विना खर्च EMI घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जुने लॅपटॉप एक्सचेंजवर 2 हजार रुपये इतके सूट देखील मिळवू शकता.
Chromebook Plus
Chromebook Plus हा एक शक्तिशाली AI लॅपटॉप आहे. जो गुगल दरे डिझाईन केले गेला आहे. ChromeOS (ऑपरेटिंग सिस्टीम) सहज येतो. यामध्ये टायटन सी सेक्युरिटी चिप सोबत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
यामध्ये 128GB पर्यंतचा स्टोरेज उपलब्ध आहे. जे की तुमचे ॲप्स फोटो आणि फाईल साठी पुरेपूर आहे. 1080p IPS डिस्प्ले सोबत त्याची किंमत ही 49,990 रुपये इतकी आहे, पण बिग बिलियन डे (Flipkart Big Billion Days) च्या सेल्स वर हा लॅपटॉप फक्त आणि फक्त 21,490 रुपये पर्यंत उपलब्ध होणार आहे.
Acer Swift Go 14
तुम्ही Acer ब्रँडचा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुम्ही Acer Swift Go 14 या ब्रँडचा नक्की विचार करू शकता. हा ब्रँड Intel EVO Core i5 13th Gen प्रोसेसर सह येतो. यामध्ये तुम्हाला 16GB RAM आणि 512GB SSD फीचर्स उपलब्ध असेल. जे तुमचे परफॉर्मन्स वाढवते.
OLED डिस्प्ले सह, या प्रीमियम अनेक वैशिष्ट्य आहेत. नऊ महिन्याच्या विना खर्च EMI आणि एक्सचेंज ऑफरवर सुद्धा अतिरिक्त सवलत सोबत त्याची किंमत 93,999 रुपये इतकी आहे. पण तुम्ही बिग बिलियन डे (Flipkart Big Billion Days) सेल्स वर हा लॅपटॉप फक्त आणि फक्त 49,990 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.
HP Pavilion
HP Pavilion मध्ये 15.6 इंच FHD डिस्प्ले, बॅकलेट कीबोर्ड, B & O ऑडिओ, प्री इन्स्टॉल केलेले MS office, आणि इंटिग्रेट इंटेल आयरिस Xe ग्राफिक आहेत.
यामध्ये नवीनतम Intel Core i5 13th Gen प्रोसेसर सोबत, 16GB RAM आणि 512GB SSD फीचर्स उपलब्ध आहे. HP Pavilion ची मूळ किंमत ही 86,705 रुपये इतकी आहे.पण तुम्ही हा लॅपटॉप बिग बिलियन डेज (Flipkart Big Billion Days) ऑफर्स वर 55,990 रुपये इतक्या कमी किमतीत खरेदी करू शकता.
Samsung Galaxy Book4
Samsung Galaxy Book4 सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Intel Core i5 13th Gen प्रोसेसर मध्ये उपलब्ध आहे. हा लॅपटॉप 8GB RAM आणि 16GB RAM मध्ये उपलब्ध आहे. Intel Core i5 सेगमेंट मध्ये हा हलका आणि पातळ आहे. यात 15.6 इंच एफ एच डी डिस्प्ले, स्टायलिश ॲल्युमिनियम बॉडी, डॉल्बी ऑटोमस स्पीकर आणि सॅमसंग इकोसिस्टीम सोबत सोप्या कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
याची मूळ किंमत ही 78,189 रुपये इतकी असली तरी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेच्या सेल्स वर याची किंमत फक्त 49,990 रुपये इतकी आहे.
Lenovo IdeaPad Slim 3
Lenovo IdeaPad Slim 3 मध्ये Intel Core i5 12th Gen प्रोसेसर, 14 इंचाचा FHD IPS डिस्प्ले सोबत, 250 nits ब्राईटनेस, बॅक लेट कीबोर्ड आणि फ्री इन्स्टॉल केलेले एम एस ऑफिस उपलब्ध आहे. 8GB RAM आणि 512GB SSD सह येणारा हा लॅपटॉप यावर्षी सर्वात कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल. याची मूळ किंमत ही 59,990 रुपये इतकी आहे, पण या ऑफर्स नंतर त्याची मूळ किंमत 38,990 रुपये इतकी होईल.
Info From Flipkart:- https://www.flipkart.com/big-billion-days-store
Read Also…
हेही वाचा….
जागतिक फार्मासिस्ट दिन, World Pharmacist Day History, Importance
3 फ्री गॅस सिलेंडर, वाचा, Maharashtra Annapurna Yojana, महाराष्ट्र अन्नपूर्ण योजना…
iPhone 16 : नवीन आयफोन 16 सिरीज आलाय बाजारात, काय आहे किंमत?
Youtube Video:-
1 thought on “आलायं Flipkart Big Billion Days, 2024 वाचा संपूर्ण माहिती”