नुकताच देशातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी अधून मधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत आहेत. (Heavy Rain Soyabean Crop loss) या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यातच येत्या दोन दिवसांमध्ये वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू होत आहे.
परतीचा पाऊस अन् सोयाबीन पीक नुकसान (Heavy Rain Soyabean Crop loss)
आजपासून महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज सुद्धा वर्तविला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल असा हवामान खात्याने सांगितलेला आहे.
आय एम डी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 23 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा पोषक वातावरण तयार होऊन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वरती दिला जात आहे. त्यातच आज रविवार म्हणजे दिनांक 22 सप्टेंबर पासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची (Heavy Rain Soyabean Crop loss) शक्यता वर्तवली जात आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान तर होणारच आहे त्यासोबत कापूस पिकाचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातीलपिकांची चांगली काळजी घेण्यात यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1837507611584770521?t=BZ34Olt5iFg7ZGCJouJHtQ&s=19
हेही वाचा 👇
PAN Card Aadhar Card हरवलयं? ही माहिती तुमच्या कामाची…
मराठवाडा-विदर्भात जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Soyabean Crop loss)
हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रासोबतच आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी हलक्यातील मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्कविला आहे.
तर मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे सरी कोसळणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्याने देखील पावसाचा लक्ष देण्यात आलेला आहे.
हेही वाचा:- Cibil Score म्हणजे काय? Cibil Score कसे वाढवता येते? 300-900
मुंबईसह उपनगरात कोसळणार जोरदार पाऊस.
संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरणासोबतच मुंबई सर्व उपनगराध्यक्ष पावसाचा अंदाज घेण्यात आलेला आहे. मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचे येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
येत्या मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याला पुढील तीन दिवसात पाऊस पुनर आगमन करेल असे अंदाज हे वर्तवण्यात आले आहेत.
हेही वाचा :- iPhone 16 : नवीन आयफोन 16 सिरीज आलाय बाजारात, काय आहे किंमत?
परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान (Heavy Rain Soyabean Crop loss)
नुकताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सोयबीन हात तोंडाशी आलेले दिसत आहेत. या परतीच्या पावसाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या हास्य होते पण नुकताच पावसाने पुन्हा पूनर आगमन करत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गंभीर बनविले आहे. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत सर्व सोयाबीन काढून झाले असते मात्र मध्येच पावसाने तोंड घातल्याने शेतकरी चांगलाच हवाल दिवाल झाला आहे. शेतकऱ्याच्या तोंडचा घास पळविणार की काय? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
यावर्षी सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे संकेत मिळत होते मात्र पाऊस आणि निसर्गाचे चक्र यामुळे सोयाबीन पीक हातात तर आले मात्र तोंडी लागण्याची अजूनही शक्यता वाटत आहे. अनेक ठिकाणी चे सोयाबीन पाण्यात बुडवून नुकसान देखील झाले आहे. पाण्यात वाहून गेलेल्या सोयाबीनचे तातडीने पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आवाज उठविला आहे.
Maharashtra Swadhar Yojana 2024, महाराष्ट्र स्वाधार योजना 2024, सरकार कडून मिळणार 51000 रूपयाची मदत…
परतीचा पाऊस रबी पिकाला पेरणीला सुरुवात
मागच्या काही दिवस अगोदरच मूग उडीद यासारख्या पिकांची काढणी झाली असून आता त्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी सुरुवात करणार असल्याचे चित्र दिसून येत होते. परतीच्या पावसामुळे मात्र रब्बी पिकाचे नियोजन आणि विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परतीचा चांगला पाऊस रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदी करण्यात यशस्वी होणार आहे.
पहा :- https://x.com/Hosalikar_KS/status/1837507611584770521?t=uSBh4Xuo2v9dxVrHiUfoTA&s=19
व्हिडिओ पाहा :-
वाचा :- पावसाचा अंदाज