नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण एक नवीन खास मोबाईल लवकरच लाँच होत आहे. जे कोणी OnePlus (OnePlus 13T) कंपनीचे चाहते असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. OnePlus चा एक नवीन फोन OnlPlus 13 T लवकरच बाजारात लॉन्च करत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. चला तर आपण जाणून घेऊ OnePlus 13 T या मोबाईल बद्दल अधिक आणि अधिकृत माहिती.

OnePlus 13T कंपनीचे पहिले आणि फर्स्ट लॉन्चिंग
हे लॉन्चिंग चीनमध्ये करण्यात येणार आहे. OnePlus 13T Smartphone कंपनीने त्याची लॉन्चिंग तारीख जाहीर करण्यासाठी एक टीझर पोस्टर पोस्ट केलं आहे. त्यामध्ये लॉन्चिंग तारीख सोबत मोबाईलचे डिझाइन आणि कलर्स ऑप्शन देखील दाखविण्यात आले. हा मोबाईल रिफ्रेशिंग डिझाइन सोबत लाँच होत आहे. OnePlus चा हा ब्रँडेड फोन कधी लाँच होत आहे? हे देखील तुम्हाला पुढे खालील ब्लॉग मध्ये माहिती देण्यात आली आहे. यासाठी पूर्ण माहित नक्की वाचा, या मोबाईलचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्चिंग date आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ
OnePlus 13T Lonch Date यादिवशी होणार लाँच.
https://www.oneplus.in/oneplus-13
तुम्ही OnePlus कंपनीच्या website वर त्यांची खास लॉन्चिंग पोस्टर पाहू शकता. या पोस्टरमध्ये मोबाईल कंपनीचे म्हणणे आहे की, OnePlus 13T हा मोबाईल 24 एप्रिल 2025 रोजी चीनमध्ये लाँच केला जाणार आहे पोस्टरमध्ये वेगवेगळ्या तीन रंगात या मोबाईलचे कलर्स दिसून येत आहेत. पोस्टरमध्ये फोनच्या बँक पॅनेलचे Design आपल्या समोर दिसून येत आहेत. फोनच्या मागच्या पॅनेलवर स्क्वेअर आकाराचे कॅमेरा मॉडेल आहे. ज्यात आतील बाजूस ड्युअल असे कॅमेरा सेटअप करण्यात आले आहे. सोबत LED flash आणि आणि एक सेन्सर दिसत आहे.
OnePlus 13T Mobile:

कंपनीने लाँच केलेल्या पोस्टरमध्ये दिसत आहे की, OnePlus 13T एक सुंदर सपाट असा एक कडा देण्यात आला आहे, मोबाइलच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर बटण आणि पॉवर बटण देण्यात आला आहे. आणि मोबाइलच्या खालच्या बाजूस स्पीकर ग्रील, USB टाईप – C पोर्ट, Microphone, Sim स्लॉट देण्यात आला आहे. देण्यात आलेल्या अनेक रिपोर्टनुसार, हा मोबाईल फोन मेटल फ्रेम आणि ग्लास बँकने सुसज्ज करण्यात आला आहे. OnePlus 13 T मोबाईल फोन मॉर्निंग मिस्ट ग्रे, हार्ट बीटिंग पिंक आणि क्लाऊड इंक ब्लॅक अशा तीन कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात येणार आहे.
हेही वाचा: Subhadra Yojana: महिलांना थेट आर्थिक मदत, 50 हजार रुपये…
OnePlus 13T Specifications चे स्पेसिफिकेशन्स:
सध्या कंपनीने त्यांच्या पोस्टर लाँच पोस्ट मध्ये अधिकृत असे स्पेसिफिकेशन जाहीर केले नाहीत. पण काही Social Media Review नुसार, OnePlus 13T हा जबरदस्त मोबाइल फोन 6.3 इंचाचा 1.5 के फ्लॅट OLED डिस्प्ले सोबत ग्राहकांच्या भेटीत येईल. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स पीक ब्राईटनेस सपोर्ट देखील करेल.
OnePlus 13T या मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट आहे. LPDDR5x रॅम आणि UFS 4.0 स्टोरेज अशा प्रकारे असेल, हा मोबाईल फोन अँड्रॉइड 15 सोबत लाँच केला जाणार आहे.
OnePlus 13T या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज मिळेल, असे अनेक Social Media Review भेटले आहेत.
हे लॉन्चिंग चीनमध्ये करण्यात येणार आहे. OnePlus हा Smartphone कंपनीने त्याची लॉन्चिंग तारीख जाहीर करण्यासाठी एक टीझर पोस्टर पोस्ट केलं आहे. त्यामध्ये लॉन्चिंग तारीख सोबत मोबाईलचे डिझाइन आणि कलर्स ऑप्शन देखील दाखविण्यात आले. हा मोबाईल रिफ्रेशिंग डिझाइन सोबत लाँच होत आहे. OnePlus चा हा ब्रँडेड फोन कधी लाँच होत आहे? हे देखील तुम्हाला पुढे खालील ब्लॉग मध्ये माहिती देण्यात आली आहे. यासाठी पूर्ण माहित नक्की वाचा, या मोबाईलचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्चिंग date आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ.

तुम्ही OnePlus कंपनीच्या website वर त्यांची खास लॉन्चिंग पोस्टर पाहू शकता. या पोस्टरमध्ये मोबाईल कंपनीचे म्हणणे आहे की, OnePlus चा हा मोबाईल 24 एप्रिल 2025 रोजी चीनमध्ये लाँच केला जाणार आहे पोस्टरमध्ये वेगवेगळ्या तीन रंगात या मोबाईलचे कलर्स दिसून येत आहेत. पोस्टरमध्ये फोनच्या बँक पॅनेलचे Design आपल्या समोर दिसून येत आहेत. फोनच्या मागच्या पॅनेलवर स्क्वेअर आकाराचे कॅमेरा मॉडेल आहे. ज्यात आतील बाजूस ड्युअल असे कॅमेरा सेटअप करण्यात आले आहे. सोबत LED flash आणि आणि एक सेन्सर दिसत आहे.
Subhadra Yojana: महिलांना थेट आर्थिक मदत, 50 हजार रुपये…
OnePlus 13T ब्रँड जबरदस्त फिचर्स असलेला नवीन मोबाईल होत आहे लाँच